Saturday, July 17, 2010

त्या माझिया देशातले ....

किती थोड्या गोष्टी असतात ना, की ज्यांच्या पासून कितीही काळ, कितीही दूर राहिलो तरी त्यांच्या बद्दलची ओढ कमी होत नाही कधीच !! त्यांच्यात एक निराळेच वेगळेपण असते. माझे घर हे त्यातलीच एक गोष्ट आहे :-)
मागे एकदा अशीच घरी गेले होते तेव्हा घेतलेले हे क्लिक्स !

माझे घर !!





मनावरही कधी असे मळभ आले की मला लकी अली चे हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही ....

जाने क्या ढुंडता है ये मेरा दिल
तुझको क्या चाहिये जिन्दगी ...
रास्ते ही रास्ते है कैसा है ये सफर ....
ढुंडती है जिसको नजरें जाने है वो किधर ...










सदाफुली ....
नावातच सर्व काही, खूप काही शिकण्यासारखे ....
शक्य होईल कधी ??











झुळूक वार्‍याची आली रे
लेऊन कोवळी सोनफूले
साजण स्पर्शाची जाणिव होऊन,
भाळले मन खुळे








त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे








आकाश पंखातले ...



त्या मातीचा हा गारवा, मजला हवा ...

2 comments: