एक नवी सुरवात !! स्वताहालाच शोधण्याचा एक नवीन प्रयत्न.आज सकाळीच अपर्णाचा ब्लॉग वाचण्याचा योग आला आणि मग विचार केला, मी का नाही ?
सुरवात तर केलीये पण लिहायचे काय ? मग विचार केला सुरवातीवरच लिहुयात.वयाच्या दुसरया वर्षी बोलायची सुरवात, पाचव्या वर्षी शाळेची सुरवात एकाच आयुष्यात आपण किती गोष्टीची सुरवात करतो नाही; शेवट असेल की नाही आणि असलाच तर काय हे माहिती नसताना सुध्दा. काही आपण सुरु करतो तर काही नकळत सुरु होतात .

वयाच्या १०० व्या वर्षी एखाद्या आजींनी chineese receipes शिकायला सुरवात करणे म्हणजे त्यांच्यातील उत्साह दिसून येतो.आज मी ब्लॉग लिहायला सुरवात केली तर ती माझ्यातल्या मला शोधायला.एखाद्या खेळाडूने practice ला सुरवात करणे म्हणजे त्याची ध्येयपुर्ती .शास्त्रत्यांनी एखाद्या शोधला सुरवात करणे म्हणजे त्यांची उत्सुकता.
सुरवात ही अशी गोष्ट आहे जी आपण कधीही सुरु करू शकतो हवी असते ती फक्त ईच्छा. सुरवातीला शेवट असेलच असे नाही पण शेवटाला सुरवात ही असावीच लागते.
Hey..khoopach chan aani niragas suruwat aahe ..keep it up dear!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletewell begining is half done...
ReplyDeleteGood going Manju.. Keep it up :)
good one...
ReplyDeletemanju, we are waiting for the next post :)
ReplyDeleteaata mi hi vichar kartoy... suruvat karayachi.
ReplyDeleteWaiting for ur next post...
keep posting.